हा मंदिरांवर शासनपुरस्कृत दरोडाच !

फलक प्रसिद्धीकरता

शिर्डीतील साई संस्थानने राज्य सरकारला ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती साई संस्थानचे प्रमुख सुरेश हावरे यांनी दिली. हे कर्ज फेडण्यासाठी सरकारला कोणतीही समयमर्यादा देण्यात आलेली नाही !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now