अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच्.डब्ल्यू. बुश यांचे निधन

जॉर्ज एच्.डब्ल्यू. बुश

वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश यांचे १ डिसेंबर या दिवशी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यापूर्वी रॉनल्ड रेगन यांच्या अध्यक्षकाळात ते अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते. वर्ष १९८९ ते १९९३ या कालावधीत ते अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकेचे आणखी एक माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बूश यांचे ते वडील होत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now