अशा धर्मांध प्राध्यापकांवर देशद्रोहाचा खटला भरा !

फलक प्रसिद्धीकरता

जम्मू विद्यापिठातील प्राध्यापक तजुद्दिन यांनी क्रांतीकारक भगतसिंह यांचा ‘आतंकवादी’ असा उल्लेख केला. याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यावर विद्यापिठाने प्रा. तजुद्दिन यांना निलंबित केले.


Multi Language |Offline reading | PDF