दंतेवाड्यात ८ नक्षलवाद्यांना अटक

नक्षलग्रस्त भारत !

दंतेवाडा (छत्तीसगड) – येथील किरंदूल भागात ३० नोव्हेंबरला सकाळी सैनिक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये सैनिकांनी नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला, तसेच ८ नक्षलवाद्यांना अटक केली. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जिल्हा राखीव पोलीस, केंद्रीय राखिव पोलीस दल आणि किरंदूल पोलीस यांनी ही कारवाई केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now