(म्हणे) ‘भारतीय संविधानाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा !’ – कनिष्क कांबळे

अलीकडील काळात निर्मिती झालेल्या संविधानाचा नव्हे, तर हिंदूंच्या प्राचीन धर्मग्रंथांचा समावेश अभ्यासक्रमात करणे आवश्यक आहे !

मुंबई, २७ नोव्हेंबर – देशातील तमाम वर्गांना एकत्र ठेवणार्‍या भारतीय संविधानाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा, असे प्रतिपादन आरपीआय (डेमोक्रेटीक)चे राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी येथे केले. भारतीय संविधान दिनानिमित्त आरपीआय डेमोक्रेटीकच्या बॅलार्ड नियर येथील मुख्य कार्यालयात भारतीय संविधानाचे कांबळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now