भ्रष्टाचाराचा रोग नष्ट होण्यासाठी जनतेच्या निर्धाराची आवश्यकता !

‘पदोपदी प्रत्येक कामासाठी लाच घेणारे शासकीय आणि अशासकीय कर्मचारी अन् अधिकारी या रोगाला जेवढे उत्तरदायी आहेत, तेवढीच लाच देणारी जनताही याला उत्तरदायी आहे. ‘काम झाले नाही तरी ठीक; पण मी लाच देणार नाही’, असा निर्धार जनतेने केल्यास हा रोग क्षणात नष्ट होईल.’

– पुं.बा. मोरजे (भ्रष्टाचार : स्वरूप, कार्यवाही आणि निर्मूलनाचे मार्गे)


Multi Language |Offline reading | PDF