अशा तथाकथित धर्मनिरपेक्षतेला ‘हिंदु राष्ट्र’ हेच उत्तर !

फलक प्रसिद्धीकरता

‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘साम्यवाद’ या संकल्पना ख्रिस्ती धर्मप्रसारकांसाठी पायघड्या आहेत, असे परखड मत ‘अखिल भारतीय विद्वत परिषदे’चे महामंत्री आचार्य (डॉ.) कामेश्‍वर उपाध्याय यांनी वाराणसी येथील ‘उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशना’त व्यक्त केले.


Multi Language |Offline reading | PDF