भारतमातेचा जयजयकार करण्यास नकार देणार्‍या ओवैसी यांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी ! – आमदार टी. राजासिंह

अल्पसंख्य समाजातील एक नेता उघडपणे भारतमातेचा जयजयकार करण्यास उद्दामपणे नकार देतो आणि १०० कोटी हिंदू अन् त्यांच्या मतावर निवडून आलेले सरकार हे निमूटपणे सहन करतात, याहून लाजिरवाणी गोष्ट दुसरी कोणती असू शकेल ? हिंदूंमधील राष्ट्राभिमान संपला आहे का ?

अमरावती (तेलंगण) – ओवैसी हे अनेकदा जाहीर सभांमधून ‘मी भारतमाता की जय म्हणणार नाही’, असे विधान करतात. (एका तरी इस्लामी राष्ट्रात अल्पसंख्य हिंदू त्या देशाच्या विरोधात जाहीरपणे बोलू शकतात का ? भारतात मात्र अल्पसंख्य समाज भारतमातेचा जयजयकार करण्यास उद्दामपणे नकार देतो आणि ‘निधर्मी’ घटनेच्या नावाखाली १०० कोटी हिंदूंना ते सहन करायला लावले जाते ! हिंदूंनो, ही स्थिती पालटण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – संपादक) भारतमातेचा जयजयकार करण्यास नकार देणार्‍या ओवैसी यांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी, असे प्रतिपादन भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी येथे केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now