आजची (कलियुगातील) भावंडे पाठीला पाठ लावून जन्माला येणे, म्हणजे त्यांच्यात ३६ चा आकडा असणे

प.पू. आबा उपाध्ये व कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘आज भाऊबीज ! हल्लीच्या काळात बहीण-भावंडांची ओळख आजच्या दिवशी होते आणि दुसर्‍या दिवशी विसरून पुढल्या वर्षी या दिवशी पुन्हा आठवण होते. पूर्वी अशी म्हणायची पद्धत होती की, ‘पाठीला पाठ लावून जन्माला आलो आहोत.’ याचा अर्थ, ‘जिवाला जीव देणारे’, असा होतो. आजची भावंडे पाठीला पाठ लावून जन्माला येतात, म्हणजे ३६ चा आकडा ! म्हणजे वर्षभर भांडणे आणि भाऊबिजेच्या दिवशी प्रेमाची ओळख !’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (१३.९.१९८५)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now