‘कोणतेही काम किंवा सेवा करायची असल्यास शक्यतो ‘उद्या करतो’, असे न म्हणण्याचे कारण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘कोणतेही काम किंवा सेवा करायची असल्यास शक्यतो ‘उद्या करतो’, असे म्हणू नये; कारण ‘आपण उद्या जिवंत असू कि नाही’, हेही आपल्याला ज्ञात नसते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now