‘जमायतुल मुजाहिदीन बांग्लादेश’चा म्होरक्या खुर्शीद आलम पोलीस चकमकीत ठार

ढाका (बांगलादेश) – ‘जमायतुल मुजाहिदीन बांग्लादेश’ अर्थात् जे.एम्.बी. या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या खुर्शीद आलम हा पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. या संघटनेवर बांगलादेशमध्ये बंदी आहे. त्याच्यावर हत्या, अपहरण यांसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now