फटाक्यांमुळे मुंबईच्या हवेचा दर्जा खालावला !

देश आर्थिक संकटांत असतांना फटाके वाजवणे म्हणजे राष्ट्रद्रोहच ! अशा फटाक्यांवर सरकार कायमचीच बंदी का घालत नाही ?

मुंबई – नरकचतुर्दशीच्या दिवशी फटाके वाजवण्यात आल्याने मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली होती. सुरक्षित हवेचा निर्देशांक १०० टक्क्यांच्या आत असणे आवश्यक आहे. तो सायंकाळी ५ च्या कालावधीत १७९ टक्के होता, तर रात्री साडेआठच्या कालावधीत १४५ टक्के होता. हा हवेचा मध्यम स्वरूपाचा दर्जा आहे. फटाक्यांमुळे हवेचा दर्जा घसरला, असे ‘सफर’चे प्रकल्प संचालक डॉ. गुफरान बेग यांनी स्पष्ट केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now