तालिबानच्या मोठ्या नेत्याची पाकिस्तानात हत्या

आतंकवाद्यांचे माहेरघर झालेला पाकिस्तान !

इस्लामाबाद – तालिबानचा सर्वेसर्वा असलेल्या मौलाना समी उल् हकची पाकिस्तानातील रावळपिंडी येथील रहात्या घरी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. माजी खासदार असलेला हक पाकिस्तानमध्ये धार्मिक नेता म्हणूनही प्रसिद्ध होता. कट्टरवादी राजकीय पक्ष जमात ‘उलेमा-ए-इस्लाम-समी’चा (जेयूआई-एस) तो प्रमुख होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now