सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत फटाके वाजवणे चालू

पोलिसांना हे लक्षात येत नाही कि त्यांना न्यायालयाच्या आदेशाचे पालनच करायचे नाही !

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० ही फटाके वाजवण्यासाठी घालून दिलेली समयमर्यादा धुडकावत नरकचतुर्दशीच्या दिवशी सकाळी फटाके वाजवण्यात आले. प्रभादेवी परिसरात पहाटेपासून चालू झालेले फटाक्यांचे सत्र दुपारी अनुमाने १२ पर्यंत कायम होते. प्रभादेवी, दादर, माटुंगा परिसरात संध्याकाळीही ८ च्या आधीच फटाके वाजवणे चालू होते.


Multi Language |Offline reading | PDF