अहमदाबादचे नाव पालटून ‘कर्णावती’ करणार

गांधीनगर (गुजरात) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे ‘अयोध्या’ असे नामकरण केल्यानंतर आता गुजरात सरकारनेही कायद्याच्या अडचणी आल्या नाहीत, तर अहमदाबादचे ‘कर्णावती’ असे नामकरण करण्यासाठी सिद्ध असल्याचे म्हटले आहे. (कायद्याच्या अडचणी आल्या, तरी राष्ट्राभिमान जागृत ठेऊन त्या सोडवाव्यात आणि नामांतर करावेच, अशीच जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक) उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी गांधीनगर येथे पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली.


Multi Language |Offline reading | PDF