बहिरे आणि कर्तव्य न बजावणारे पोलीस !

‘सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीच्या काळात केवळ २ घंटे फटाके फोडण्याची अनुमती दिलेली असतांनाही अनेक ठिकाणी नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी म्हणजे ५ नोव्हेंबरला सायंकाळपासून ६ नोव्हेंबरला पहाटेपर्यंत फटाक्यांचे आवाज ऐकू येत होते, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची उघडपणे पायमल्ली केली जात होती. या आवाजाचा नाहक त्रास नागरिकांनाही भोगावा लागत होता. अशा प्रकारे उघडपणे गुन्हे होत होते; मात्र पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही !’


Multi Language |Offline reading | PDF