राममंदिराविषयी भाजपमध्ये अद्याप कोणतीही चर्चा नाही ! – शहानवाझ हुसेन, राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप

हिंदूंच्या श्रद्धेशी निगडित असलेल्या राममंदिराविषयी अशीभूमिका घेणे, हे भाजपला लज्जास्पद !

नवी देहली – राममंदिराविषयी भाजपमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाझ हुसेन यांनी दिली. संतांनी राममंदिरासाठी कायदा करण्याचा धर्मादेश दिला असला, तरी तथ्ये पाहून याविषयी सरकार निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Multi Language |Offline reading | PDF