आली दिवाळी, करा रज-तमाची होळी ।

आली दिवाळी, करा रज-तमाची होळी ।

मन-बुद्धीवर करा नियंत्रण, मग करा फराळाचे सेवन ॥ १ ॥

सद्गुरूंना जा शरण अन् करा धर्मनीतीचे आचरण ।

जप-तप करूनी करा देहशुद्धी, मग मिळेल मुक्ती ॥ २ ॥

सद्गुरु ज्ञानाचा सागर असती ।

ते शिष्याच्या नेत्रात ज्ञानाचे अंजन घालती ॥ ३ ॥

– श्रीमती प्रभावती कुलकर्णी, कोल्हापूर (१.४.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF