शिर्डीमध्ये साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या वाहनाची तोडफोड !

मुख्यमंत्रीनिधीसाठी ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रकरण

 

शिर्डी – येथे साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या वाहनाची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. नुकताच साई संस्थानने मुख्यमंत्रीनिधीसाठी ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. त्याच मोर्चातील कार्यकर्त्यांनी डॉ. हावरे यांच्या वाहनाची तोडफोड केल्याची चर्चा आहे. ज्या कार्यकर्त्यांनी वाहनाची तोडफोड केली, त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतल्याचे समजते.


Multi Language |Offline reading | PDF