भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी सैन्याची प्रशासकीय इमारत उडवली !

असेच सैन्याने आता पाकलाही नष्ट करावे, ही अपेक्षा !

श्रीनगर – भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी सैन्याच्या प्रशासकीय इमारतीवर आक्रमण करत ती उडवली. ही घटना २३ ऑक्टोबरची असून त्याची चित्रफीत आता प्रसारित झाली आहे. यासह भारताने पाकचे ‘लाँचिंग पॅड’ही उद्ध्वस्त केल्याचे सांगण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF