अकोट (अकोला) येथे ८५० किलो गोवंशाचे मांस जप्त

राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याचे तीन-तेरा ! कायदा असूनही धर्मांध सर्रासपणे गोवंश हत्या करतात, हे संतापजनक आहे !

अकोट – स्थानिक शौकत अली चौकातील कुरेशी पुर्‍यात पोलिसांनी २८ ऑक्टोबरला टाकलेल्या धाडीत १ लाख ७० सहस्र ९५ रुपयांचे ८५० किलो गोवंशाचे मांस आणि इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी वसीम अहमद जहुर अहमद, जावेद अहमद खाजा मिया, तौफिक अहमद अब्दुल हाफिज, अब्दुल रशीद अब्दुल हबीब, इरफान अहमद अब्दुल मजीद या ५ धर्मांधांना अटक करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF