अशा पाकप्रेमींना पाकमध्येच पाठवा !

फलक प्रसिद्धीकरता

‘भारताच्या फाळणीला जेवढे पाकिस्तानी उत्तरदायी आहेत, तेवढेच भारतीय नागरिकही उत्तरदायी आहेत’, असे संतापजनक विधान माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केले. यापूर्वी त्यांनी ‘भारतातील मुसलमान असुरक्षित आहेत’, असे वक्तव्य केले होते.


Multi Language |Offline reading | PDF