पंढरपूर येथे झुंजार अधिवक्ता संजीव पुनाळेकर ‘क्रांतीवीर वसंत बाबाजी बडवे हिंदुत्व शौर्य’ पुरस्काराने सन्मानित !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २१ ऑक्टोबर (वार्ता.) – येथे झुंजार अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना क्रांतीवीर वसंत बाबाजी बडवे यांच्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्त ‘क्रांतीवीर वसंत बाबाजी बडवे हिंदुत्व शौर्य’ पुरस्कार देण्यात आला.

(सविस्तर वृत्त वाचा उद्याच्या अंकात)


Multi Language |Offline reading | PDF