बाबा रामपाल यांना आणखी एका प्रकरणात जन्मठेप

नवी देहली – हरियाणामधील न्यायालयाने नोव्हेंबर २०१४ मधील हत्येच्या आणखी एका प्रकरणात बाबा रामपाल यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने त्यांना ११ ऑक्टोबर २०१८ ला दोषी ठरवले होते. १६ ऑक्टोबर २०१८ या दिवशी त्यांना अन्य एका हत्येच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.


Multi Language |Offline reading | PDF