सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी उलगडलेला साधनारूपी नवरात्रीचा भावार्थ

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रतिपदा : ‘अद्वैतरूपी एकत्वाच्या प्राप्तीच्या साधनामार्गाचा प्रारंभ

द्वितीया : अंतरातील द्वैतरूपी दैत्याच्या संहाराचा प्रारंभ

तृतीया : त्रिगुणातीत होण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ

चतुर्थी : चारही देहांच्या शुद्धीकरणाचा प्रारंभ

पंचमी : पंचमहाभूतांवर नियंत्रण मिळण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ

षष्ठी : षडरिपूंच्या संहाराचा प्रारंभ

सप्तमी : सप्तचक्र भेदनाच्या प्रक्रियेचा प्रारंभ

अष्टमी : आंतरिक यज्ञ अन् अष्टमहासिद्धींच्या प्राप्तीचा प्रारंभ

नवमी : अंतरबाह्य शत्रूंच्या संहाराचा अन् नवद्वारांवर अधिपत्य मिळवण्याचा प्रारंभ

दशमी : दहा दिशांवरील विजयाचा प्रारंभ, म्हणजेच पूर्णत्वाचा विजयोत्सव

भगवान श्रीकृष्ण अन् प.पू. गुरुदेव यांच्या चरणी कृतज्ञता !’

– सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे (१५.१०.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now