पुण्याईचा महिमा !

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘तप प्रामाणिकपणे करावे, म्हणजे विद्यादान करणार्‍याने ‘हे तप आहे’, या विचाराने विद्यादान करावे आणि विद्या घेणार्‍या शिष्याने तप म्हणून विद्या घ्यावी. ज्ञानाला पूर्तता येते ती तेथील कोठारात अन्नधान्य पाठवणार्‍यांमुळे. ती पाठवणार्‍यांची पुण्याई.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (४.३.१९९१)


Multi Language |Offline reading | PDF