चर्चासत्राच्या वेळी हिदुत्वनिष्ठ प्रवक्त्यांशी बोलतांना साधी सभ्यताही न पाळणारे ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीचे निवेदक !

सनातनच्या प्रवक्त्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे निवेदक प्रसन्न जोशी आणि अभिजित करंडे

डावीकडून श्री. चेतन राजहंस, प्रसन्न जोशी, तुळशीदास भोईटे आणि हातवारे करत बोलणारे अभिजित करंडे

२७ ऑगस्ट २०१८ या दिवशी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांना चर्चासत्रासाठी निमंत्रित केले होते. वृत्तवाहिनीचे निवेदक प्रसन्न जोशी आणि अभिजित करंडे यांनी ‘कोर्ट मार्शल’ नावाच्या कार्यक्रमात न्यायाधिशांच्या भूमिकेत जाऊन

श्री. राजहंस यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार करत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. एकूणच सनातनला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून या वृत्तवाहिनीने सनातनवर बेछूट आरोप केले.

‘मुलाखत कशी घेऊ नये’, हे शिकवणारे हल्लीच्या दूरचित्रवाहिन्यांचे निवेदक !

आपण बोलावल्याने आलेल्यांचा मान आपण राखला पाहिजे, हेही त्यांना कळत नाही ! यांच्यामुळे पुढील पिढीवर काय संस्कार होतील, याचा विचारही करवत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now