कायदा आणि न्यायव्यवस्था असून तक्रार करा, तपास होऊ द्या ! – सामाजिक प्रसारमाध्यमांवरून वृत्तवाहिन्यांचा खरपूस समाचार

सनातनला पाठिंबा…

‘इंडिया टुडे’ आणि ‘आज तक’ वृत्तवाहिन्यांवरून ‘सनातन टेरर संस्था’ अन् ‘सनातन टेरर कनेक्शन’ आदी नावांखाली दाखवलेल्या कथित ‘स्टिंग ऑपरेशन’चा राष्ट्र आणि धर्मप्रेमींनी घेतलेला समाचार !

‘इंडिया टुडे’ आणि ‘आज तक’ वृत्तवाहिन्यांनी सनातन संस्थेची नाहक अपकीर्ती करण्यासाठी आटापिटा करूनही हिंदूंनी सनातन संस्थेला पाठिंबा दर्शवणे, ही तिच्या राष्ट्र आणि धर्म कार्याची पोचपावतीच आहे ! प्रतिकूल परिस्थितीत सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणार्‍या हिंदूंचे आभार !

राजनीश सूद – राहुल कंवल, तुम्ही तापटपणा दाखवत आहात. तुमच्याशी बोलत असलेली व्यक्ती, (हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे) मी त्यांना ओळखत नाही किंवा या प्रकरणाविषयी मला ठाऊक नाही; पण ते (श्री. रमेश शिंदे) शांतपणे तुम्हाला ‘कायदा आणि न्यायव्यवस्था असून तक्रार करा, तपास होऊ द्या’, असे सांगत आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now