विनयभंग करणारा धर्मांध अटकेत

ठाणे, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – मिल्लतनगर येथील १४ वर्षीय मुलीला रस्त्यातच अडवून तिच्याशी लगट करणार्‍या फहीम मुस्ताक अहमद अंसारी (वय २० वर्षे) या धर्मांधाला अटक करण्यात आली. (बहुसंख्यांक धर्मांध गुन्हेगारांना पोलिसांचा धाक वाटत नाही ! हिंदूंनो, मुलींकडे मान वर करून पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन करा ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF