शबरीमला मंदिरात महिलांनी प्रवेश केल्यास आत्महत्या करू ! – केरळमधील शिवसेनेची चेतावणी

थिरुवनंतपूरम् – येत्या १७ आणि १८ ऑक्टोबरला आमच्या महिला शिवसैनिक पांबा नदीच्या किनारी विरोध करण्यासाठी एकत्र येतील. कुठल्याही महिलेने शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तर आमच्या महिला कार्यकर्त्या सामूहिक आत्महत्या करतील, अशी चेतावणी शिवसेनेचे केरळमधील नेते पेरिंगमला अजी यांनी दिली आहे.


Multi Language |Offline reading | PDF