गुजरातमध्ये बिहारी तरुणाची हत्या

प्रांतीय द्वेषातून होणारा हिंसाचार रोखण्यासाठी सरकार काय करणार ?

कर्णावती – गुजरातच्या गया येथील केडिया गावात अरमजीत नावाच्या मूळच्या बिहारमधील तरुणावर १२ ऑक्टोबरच्या रात्री कामावरून घरी परतत असतांना अज्ञातांनी लोखंडी सळीने आक्रमण करून त्याची हत्या केली. ही हत्या गुजरातमधील उत्तर भारतियांवरील हिंसेचाचा हा भाग असल्याचा आरोप अमरजीतच्या कुटुंबियांनी केला आहे.

 


Multi Language |Offline reading | PDF