केंद्रीय राज्यमंत्री एम्.जे. अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी होईल ! – अमित शाह

एम्.जे. अकबर यांनी महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपांचे प्रकरण

नवी देहली – ‘मी टू’ (मीसुद्धा) या अभियानाच्या अंतर्गत परराष्ट्र राज्यमंत्री आणि पत्रकार एम्.जे. अकबर यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी केली जाईल. त्यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे ते पहाणे आवश्यक आहे.


Multi Language |Offline reading | PDF