वैभव राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत २५ ऑक्टोबरपर्यंत वाढ

नालासोपारा येथील कथित स्फोटक प्रकरण

मुंबई – नालासोपारा येथील कथित स्फोटकांच्या प्रकरणात आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेले गोवंश रक्षा समितीचे श्री. वैभव राऊत यांची  न्यायालयीन कोठडी २५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. १२ ऑक्टोबर या दिवशी त्यांना मुंबई सत्र न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. या वेळी न्यायाधिशांनी वरील निर्णय दिला.


Multi Language |Offline reading | PDF