धर्मांध बॉम्ब बनवतांना निष्क्रीय रहाणारे पोलीस निरपराध हिंदूंना मात्र अटक करतात !

फलक प्रसिद्धीकरता

मुंबई येथील अँटॉप हिल परिसरातील झोपडपट्टीत बॉम्ब बनवतांना झालेल्या स्फोटामुळे पोलिसांनी २ बंगाली धर्मांधांना अटक केली आहे. या स्फोटात एक जण घायाळ झाला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now