साधनेतील अनुवंशिकता

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

२. भक्तीच्या प्रवाहाची व्याख्या

आयुष्याच्या शेवटी बेट्याच्या मातेकडून शिवाची भक्ती बेट्याकडे आली. पुष्कळ सेवेचा संचय केलेली ही भक्तीची संचयपेटी त्याच्या आईने त्याच्याकडे सुपुर्द केली. त्या धनात बेट्याची सेवा जमा होऊ लागली आणि त्याने त्या संपत्तीचा उपयोग कलेसाठी करून घेतला. त्या कलेतून त्याने विद्यादान चालू केले. बेट्याच्या आईची ही शिवभक्ती तिच्या बिवलकर कुटुंबियांतून आली. ती मुळामध्ये बेट्याच्या आईच्या माहेरचे पटवर्धनांचे कुटुंब महान शिवभक्त असल्याने तेथून प्रवाह वहात आज येथपर्यंत आला. पटवर्धनांच्या मुलीकडून संगीत सेवा झाली आहे. त्यातील एक मुलगा उत्कृष्ट तबलजी होता. बाकी लोकांना त्यांच्या आयुष्यासाठी पुष्कळ उपयोग झाला. दैवी चमत्कार घडतात घेणारे असतील तर !’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (४.३.१९९१)

(समाप्त)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now