साधनेतील अनुवंशिकता

प.पू. आबा उपाध्ये व कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

१. तीनही दैवते एकाच कुटुंबाची असणे

‘तपोभूमीत भस्मगंगा वाहिली. ‘ही तशी का वाहिली आणि तिचा उपयोग काय ?’, याचे स्पष्टीकरण बेट्याने दिले. आपण सारी मंडळी कुटुंबीय हे आई-माता, शिवशंकर आणि श्रीगणेश यांचे सेवक आहोत. तीनही दैवत एक कुटुंबच आहे आणि आपल्या कुटुंबासाठी आहेत. त्यातील तुझेच (बेट्याचे) कुटुंब पकडले, तर बेटा शिवभक्त, तू आई-मातेची भक्त आणि मुलांपैकी काही गणेशभक्त आहेत. तेच दैवत प्रत्येकाचे ठरलेले असले, तरी दुसर्‍या दैवताला विसरून चालत नाही. कमी-अधिक प्रमाणात त्यांची सेवा करायची असते. बेटा प्रथम आई-मातेचा भक्त होता, म्हणजे आजही आहे. आईमातेची सेवा तुझ्याकडे आली आणि मुलीकडे श्री गणेशाची सेवा गेली. बेट्याला शिवभक्ती मिळाली. (क्रमश:)

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (४.३.१९९१)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now