नवरात्रोत्सव (आज ललितापंचमी)

आज ललितापंचमी

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।

शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.

(संदर्भ : शक्ति (भाग २) शक्तीची उपासना) नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका  https://www.sanatan.org/mr/navratri

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now