भाजपच्या राज्यात साधूंवर अशी बळजोरी अपेक्षित नाही !

फलक प्रसिद्धीकरता

अयोध्येत गेल्या ७ दिवसांपासून राममंदिर उभारण्यासाठी आमरण उपोषणास बसलेले येथील तपस्वी छावणी मंदिराचे महंत परमहंस दास यांना पोलिसांनी बलपूर्वक ७ ऑक्टोबरच्या रात्री कह्यात घेऊन त्यांना रुग्णालयात भरती केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now