‘द गॉड पार्टिकल’(दैवी कण)चा शोध लावणारे नोबेल विजेते लियोन लेडरमॅन यांचे निधन

गॉड पार्टिकल’चा शोध लावणारे भौतिकशास्त्रज्ञ लियोन लेडरमॅन

रेक्सबर्ग (अमेरिका) – ‘गॉड पार्टिकल (हिग्स बोसॉन)’चा शोध लावणारे नोबेल पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ लियोन लेडरमॅन यांचे येथे निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. वर्ष १९८८ मध्ये त्यांना ‘म्यूऑन न्यूट्रीनो’चा शोध लावल्यासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. ‘द गॉड पार्टिकल’ नावाच्या त्यांच्या पुस्तकालाही चांगली प्रसिद्धी मिळाली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now