खलिस्तानी आतंकवादी संघटना बब्बर खालसा अमेरिकेसाठी धोकादायक ! – अमेरिका

भाजप सरकार बब्बर खालसाची पाळेमुळे समूळ नष्ट का करत नाही ? कि आता अमेरिकेने ती कारवाई करावी, याची सरकार वाट पहात आहे ?

न्यूयॉर्क – खलिस्तानी आतंकवादी संघटना बब्बर खालसा अमेरिकेसाठी धोकादायक आहे, असे अमेरिकेच्या आतंकवादविरोधी राष्ट्रीय धोरणामध्ये नमूद करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, बब्बर खालसा भारत आणि अन्य ठिकाणी झालेल्या आतंकवादी आक्रमणांसाठी उत्तरदायी आहे. तिने अनेक निरपराध्यांचे प्राण घेतले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now