विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी श्री. उद्धव ठाकरे यांचे परखड विचार !

‘न्यायालयाने आधी समलिंगी विवाहांना मान्यता दिली आणि आता विवाहबाह्य संबंधांना सरळ पाठिंबा दिला. ‘व्यभिचार गुन्हा नाही’, असे सांगणार्‍या न्यायालयीन निकालामुळे आता सर्वच समाजात तीच प्रथा अस्तित्वात येणार आहे.’

– श्री. उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना. (सामना, २९.९.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now