विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी श्री. उद्धव ठाकरे यांचे परखड विचार !

विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. या निर्णयाविषयी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी २९ सप्टेंबर २०१८ या दिवशी ‘दैनिक सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त केलेले परखड विचार येथे प्रतिदिन देत आहोत.

‘विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याचा निकाल देणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी भाजप हिंदूंच्या हिताची भूमिका घेणार का ?’

– श्री. उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now