असे धाडस भारत कधी दाखवील का ?

फलक प्रसिद्धीकरता

‘जर बांगलादेशमध्ये हिंदूंवरील आक्रमणे चालूच रहात असतील, तर भारताने बांगलादेशावर आक्रमण करून त्याला स्वतःच्या कह्यात घेतले पाहिजे’, अशी मागणी भाजपचे राज्यसभेतील खासदार आणि ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now