शबरीमला मंदिराविषयीच्या निर्णयाविरोधात शिवसेनेचे १ ऑक्टोबरला ‘केरळ बंद’चे आवाहन

आता भाजप सरकारनेही जशी ‘अ‍ॅट्रोसिटी’ कायद्याविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली, तशीच या प्रकरणातही भूमिका घेऊन हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा अबाधित ठेवाव्यात !

नवी देहली – शबरीमला मंदिरातील सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात १ ऑक्टोबरला १२ घंट्यांचे केरळ बंद आंदोलन करण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF