सनातन संस्था, साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अन् पुरो(अधो)गामी यांना कायदेशीर कारवाईच्या नोटिसा

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणारी सनातन संस्था अन् तिचे साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची नाहक अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे आणि व्यक्ती यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होण्यासाठी सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांच्यामार्फत २२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०१८ या कालावधीत पाठवलेल्या नोटिसा


Multi Language |Offline reading | PDF