कुठे सहस्रावधी वर्षांपूर्वी सांगितलेले सिद्धांत तसेच असणारा आयुर्वेद, तर कुठे वारंवार सिद्धांतात पालट करणारे आधुनिक वैद्यकशास्त्र !

‘काही वर्षांपूर्वी ‘खोबरेल तेल खाल्ल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात’, असे आधुनिक वैद्यक शास्त्रातील तज्ञ सांगत असत. आज त्याच शास्त्रात ‘खोबरेल तेल खाल्ल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होतात’, असे संशोधन पुढे आले आहे.

आधुनिक वैद्यकशास्त्र आज एक सांगितल्यावर उद्या त्याच्या अगदी विरुद्ध सांगते. याउलट सहस्रावधी वर्षांपूर्वी आयुर्वेदात सांगितलेली औषधे आणि अन्नपदार्थ यांचे गुणधर्म आजही जसेच्या तसे लागू होतात.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.९.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF