स्वित्झर्लण्डच्या सेंट गालेन प्रांतामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी

युरोप आणि अन्य देशांमध्ये अशी बंदी घालण्यात येत असतांना नेहमी पाश्‍चात्यांचे अनुकरण करणारा भारत यात मागे का ?

जिनेव्हा (स्वित्झर्लण्ड) – स्वित्झर्लण्डच्या सेंट गालेन प्रांतामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्याच्या विषयावर जनमत घेण्यात आले. त्या वेळी लोकांनी बंदीच्या बाजूने मतदान केले. देशातील सेंट गालेन हा बुरख्यावर बंदी घालण्यात येणारा दुसरा प्रांत ठरला आहे. २ वर्षांपूर्वी दक्षिण तिचीनो या प्रांतातही बुरख्यावर बंदी घालण्यात आली होती. ज्यूरिच, सोलोथर्न आणि ग्लेरुस या ३ प्रांतांमध्ये मात्र अशी बंदी घालण्यास विरोध करण्यात आला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now