भाजपच्या खासदाराची धर्मद्रोही मागणी जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

केरळच्या मंदिरांतील संपत्ती विकून केरळमधील पूरग्रस्तांना साहाय्य करावे. यासाठी जनतेने रस्त्यावर उतरून मागणी करावी. मंदिरामध्ये पडून असलेली संपत्ती नाहीतरी काय कामाची ?, असे ट्वीट देहलीतील भाजपचे खासदार डॉ. उदित राज यांनी केले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now