विष्णुचक्रातील मार्गदर्शनामुळे जन्मापासून मुक्ती मिळू शकते

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘एक साधिका सध्या तिसर्‍या स्तरावर विष्णुयंत्र-मंडळात स्थिर आहे. प्रथम अवस्थेपासून ब्रह्मा-विष्णु-महेश यांची चक्रमंडळे असतात. त्यात स्थिरावलेली माणसे शुद्ध होत असतात; पण शिवचक्र मंडळात असलेली पहिल्या थरावरची माणसे शुद्ध होतातच, असे नाही. ती भरकटत असतात; पण त्यांना संधी दिलेली असते. इतर नवीन जन्म घेतात. ती साधिका विष्णुचक्र-मंडळात स्थिरावली आहे. ती जन्म घेऊ इच्छिते; पण तसा योग आला नाही, तर ती मार्गदर्शनाने विष्णुचक्रामधून स्वतःचे शुद्धीकरण करत एकेक थर चढत जन्मापासून मुक्त होईल.’ – प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (९.४.१९९१)


Multi Language |Offline reading | PDF