हिंदूंनो, आध्यात्मिक क्षेत्रातील धर्मांधांचा ‘जिहाद’ जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

अनेक वृत्तवाहिन्यांवरून ज्योतिष सांगणारा तथाकथित ‘ज्योतिषाचार्य आणि हस्तरेखा विशेषज्ञ’ आशु महाराज हा आसिफ खान असून त्याने एका महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF